Home
>
Books
>
चरित्र
>
Swarbhaskar Bharatratn Pan. Bhimsen Joshi Yanche Sarvpratham lihile Geleel Charitra - स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सर्वप्रथम लिहिले गेलेले चरित्र
स्वरभास्कर
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सर्वप्रथम लिहिले गेलेले चरित्र
Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीतविश्वाचा स्वरभास्कर.
भारतीय संगीताचा मानदंड !
संगीताच्या सुरेल दुनियेचा नाद - सागर.
जवळजवळ चार तपं कोट्यवधी रसिकांना मुग्ध करणारा चिरयौवन स्वर !
या गंधर्वकंठातला ऐक नितळ, निकोप स्वर म्हणजे सजीव भावशिल्प.
पंडितजींच्या स्वराला स्पर्श आहे भगवान श्रीकृष्णांच्या वेणूचा आणि नारदांच्या वीणेचा.
शास्त्रीय संगीतातील त्यांची कलाकुसर अशी की नामवंत शिल्पांनीही लाजावं, चांदण्यांनी हळुवार व्हावं.
आलापीची अमृतवेल गुंफणारी अजोड ख्याल गायकी ...
शृंगारात फुललेली सलज्ज ठुमरी ....
भक्ती आणि करुण रसांचा परमोत्कर्ष साधणारी नादस्वरात चिंब भिजलेली संतवाणी...
आणि सुगम संगीतातील विलोभनीय सुबद्धता...
ही चतुरस्त्र अनुपमेय !
गानरसिकांच्या हृदयसिंहासनावरील अनभिषिक्त गानसम्राट म्हणजे