Summary of the Book
#ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी 2019 च्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आजच्या व मागील ७० वर्षातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा घेतलेला वस्तुनिष्ठ लेखाजोखा
#पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील साडेचार वर्षातील धडाकेबाज कारकिर्दीचे समाजमनावर झालेले दृश्य - अदृश्य परिणाम
# दुबळ्या विरोधाची अस्तित्वाची धडपड
# मिडियाचे पडद्यामागचे वास्तव
आणि
#2014 नंतर परिवर्तनाची नवी दिशा मिळालेल्या तरुण भारतीय जनमानसाचा अंदाज
अचूक शब्दांत, परखड तशैलीत मांडणारे वाचलेच पाहिजे असे पुस्तक !