कायदे नेक फायदे अनेक
ए. पी. जे अब्दुल कलम यांच्या संदेशासहित
Currently unavailable

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
कायदे नेक फायदे अनेक ही वेदना आणि आशा या दोन्हीची एक अभिव्यक्ती आहे. एकीकडे समाजामध्ये क्रमप्राप्त सामाजिक शिष्टाचारांची देखील वानवा दिसून येते, ही वेदना आहे. परंतु एकदा का आपण या गोष्टींसाठी जागरूक आणि संवेदनशील झालो तर बदल हा अवश्य होईलच ही आशा दुसर्‍या बाजूने वाटते.

कायदे नेक फायदे अनेक हे पुस्तक जणू काही समाजापुढे धरलेला आरसा आहे ज्यात वाचक स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे तसेच आचरणाचे प्रतिबिंब पाहू शकतील. या दृष्टीकोनामार्फत आपण केवळ आपल्याच समाजाच्या जीवनशैलीत सुधारणा आणू शकतो असे नाही तर आपण आपल्या सामाजिक स्वीकारार्हतेला आंतरराष्ट्रीय पातळीचे परिमाण देऊ शकतो.

प्रस्तुत लेखकद्वयींची अशी मनीषा आहे की, समाजात सुसंकृत आचरणाची चेतना पसरत जावो. हे केवळ एक पुस्तक न राहता, सत्ताधारी आणि जनता एकत्र येऊन, ज्या परिस्थितीमध्ये आपण जगतो, ती एकदाच आणि कायमची बदलली जावी, अश्या आंदोलनात ते संक्रमित व्हावे असे स्वप्न लेखकद्वयींनी उराशी बाळगले आहे.

किरण बेदी आणि पवन चौधरी यांनी या दिशेने पहिले पाऊल उचलेले आहे. आता पाळी तुमची आहे.
Book Review
Write a review

rhthm diana
07 Apr 2023 05 30 AM

Best book for read
Karen Caul
30/06/2023

Best Book Must buy.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat