Summary of the Book
दूध प्रक्रिया प्रकल्प उभारणी व प्रक्रिया केलेले दूध पॅकिंग हा आजचा आघाडीचा अन्न प्रक्रिया उद्योग आहे. दुधाला रोजची वाढती मागणी आहे आणि ती वाढतच जाणार आहे. सकस, निर्भेळ, निर्जंतुक प्रक्रिया केलेले दुध आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने विविध पॅकिंगमध्ये उपलब्ध करणे हाच मोठा "दूध उद्योग" झाला आहे. त्याचीच सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. शेतकरी, अभ्यासू उद्योजक, विद्यार्थी आदी सर्वांना हे पुस्तक वाटाड्या ठरेल...