BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

दगलबाज शिवाजी
Shivaji The Diplomat
Pages: 39
Weight: 41 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: R 30 / $ 0.43
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
अर्जुन ‘बगलबाज’ होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पडणारा ‘दगलबाज’ होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’. दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले?
(‘माझी जीवनगाथा’ तून)

बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रम्हांड आहे.भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल.
(‘दगलबाज शिवाजी’ तून)
Book Review
Write a review

Dinesh Sonavle
30/04/2019

बुकगंगाने मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात एकेरीपणा असलेले पुस्तकं विकायला ठेवायलाच नको , अथवा बुकगंगाने त्याबद्दल लेखकाला तसे सुचवावे । थोडक्यात पुस्तकांची अशी नावे पाहिल्यावर लेखकाच्या बुद्धी ची किव करावीशी वाटते......
प्रिया
28/09/2018

बरोबर बोललीस मोहिनी
mohini
03/11/2017

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याइतकी लायकी आहे का तुमची ?
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address