रंगमंचावर जे कलाकार दिमाखदारपणे विराजमान असतात, त्या कलाकारांच्या पडद्यामागील आयुष्यात अशा अनेक घटना असतात ज्यातून आपल्याला प्रेरणा आणि शिकवणही मिळते. त्यातूनच कलाकाराचा माणूस म्हणून झालेला प्रवास उलगडत जातो. विख्यात गायक अरुण दाते यांचा, त्यांचे चिरंजीव श्री. अतुल दातेंच्या नजरेतून उलगडलेला हा जीवनप्रवास आणि वडिलांचा हात हातात घेऊन झालेली अतुलजींची वाटचाल म्हणजे ‘हात तुझा हातातून’.
Bytes of India post link - https://
http://www.bytesofindia.com/P/KZXHCA