Summary of the Book
आकर्षक मुख्पृष्ठासह १५ प्रकरणात सर्व फळझाडांची लागवड कशी करावी याची इत्थंभूत माहिती तसेच संजीवकांचा वापर, कीडनाशके, बुरशीनाशके ही प्रकरणे अत्याधुनिक तंत्राने परिपूर्ण असून फळउत्पादक संघाचे पत्तेही दिले आहेत. लेखकाने फळबागायतदारांची मोठी सोय करणारे पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहे.