Summary of the Book
संगीतातील अलंकार, एम. इ. उच्च परीक्षांसाठी उपयुक्त शास्त्रविषयक पुस्तक.भारतीय स्वरलिपी, पाश्चात्य स्वरलिपी, रागवर्गीकरण, लयकारी, वैदिक- भारत- मतंग - शारंगदेवकालीन संगीत, घराणी, ध्वनी व नादनिर्मितीची तत्त्वे, रससिद्धांत , मंचप्रदर्शन, सभागृहाचे ध्वनिशास्त्र, वृंदवादन, नवरागनिर्मितीची व संगीत रचनेची तत्त्वे, निबद्ध व अनिबद्ध गानप्रकार, मध्यकाळातील भारतीय संगीताचा इतिहास, भारतीय वाद्यांची परंपरा व माहिती, प्रतिभावंतांची जीवनचरित्रे यांसंबंधी सर्व माहिती यामध्ये आहे.