Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
अध्यात्माची ओढ लागल्यानंतर गुरुकृपा मिळून पुढचा टप्पा गाठताना होणाऱ्या जाणिवा, संवेदना आणि आपले बदलणारे भावविश्व याचे यथार्थ वर्णन या पुसकात सोप्या पद्धतीने पण शास्त्रशुद्ध आकृत्या सहित समजावून सांगितले आहे अवघड विषय सोपा करून सांगायची हातोटी लाभणे ही गुरुकृपाच
राजेंद्र बेलवलकर
01 Feb 2020 05 30 AM
दिव्योन्मेष या पुस्तकातील गुरु शिष्य संवाद व तिच पात्र पुढे या पुस्तकात आहेत. ईथे आता नायक मुमुक्षु अवस्थेतून साधक झाला आहे. अखिल चराचर, जड,चेतन सृृृृृृष्टी तिचे विविध स्तर, ब्रम्हांड निर्मिती, साधना यांचे मोठे मनोवेधक चित्रण यात आहे. जोडिला विषय समजण्यासाठी रंगीत चित्र, आरेखनहि दिले आहे. भाषा ओघवति आणि रसाळ आहे.
सौ स्नेहल पाटणकर
27/12/2019
गुरुपुत्र या कादंबरी स्वरूप अध्यात्म ग्रन्थात साधक अनुग्रह झाल्यानंतर साधनेची चढती कमान कशी बांधतो व संसार मोक्षमय कसा करतो याची प्रचिती देतो
Jayanti yargop
27/12/2019
आपले रोजचे जीवन जगताना साधकाने सोहं साधना कशी करावी व आपल्या आयुष्याचे सार्थक कसे करून घ्यावे याचे सुंदर मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकात केले आहे. सोहं साधनेचे गाईड म्हणून या पुस्तकाकडे बघता येईल.