Bhat Sirs Method And Solution - भट सरस मेथड अँड सोल्युशन्स
भट सरस मेथड अँड सोल्युशन्स
Not in Stock

 
Hard Copy Price: R 160 / $ 2.05
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
यंदाची बोर्डाची दहावीची परीक्षा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांसाठीच विशेष होती. गणित आणि विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलला आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नांचे स्वरूप, काठीण्यपातळी, विशेषतः HOTS याविषयी अनेक लेख, सेमिनार, मार्गदर्शन, वैगरे प्रयत्नांनी मुलांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला. या पहिल्या पेपर मध्ये बरेच प्रश्न पुस्तकांतून तसेच्या तसेच विचारले न जाता बदलून विचारले होते. बदलेल्या अभ्यासक्रमाविषयी बोलायचे झाले तर आता तो पूर्वीइतका सोपा राहिला नाही. बीजगणिताच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन करणारे हे महत्त्वाचे पुस्तक आहे. विद्यार्थी कशा छोट्या छोट्या चुका करतात आणि त्या कशा टाळायच्या, याविषयी त्यात मार्गदर्शन आहे.
             गणित सोडविताना जास्त पायऱ्या दिल्या आहेत. आवश्यक तेथे स्पष्टीकरणही दिले आहे. मुलभूत संकल्पानाही प्रश्न सोडविण्याच्या ओघात समजविल्यामुळे अधिक चांगल्या समजतात.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat