Summary of the Book
सुधाकर देशपांडे यांचा हा कवितासंग्रह. वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी ते सकारात्मक दृष्टीने आयुष्याकडे पाहतात. त्यांची ही वृत्ती त्यांच्या कवितांमधून दिसते. साधी-सोपी शब्दरचना आणि नेमके शब्द यामुळे या कविता चांगल्या जमल्या आहेत. आपला गाव, गावचा बाजार, नातेवाईक यांच्यावर कवीने कविता केल्या आहेत. प्रकाशकांनी या पुस्तकाची रचना चांगली केली आहे. 52 कवितांमध्ये कवीने विविध विषय हाताळले आहेत.