पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
राष्ट्रीय जागृतीच्या प्रेरणेने आणि लोकमान्य टिळकांच्या प्रोत्साहनाने १२१ वर्षापूर्वी पुण्यात सुरु झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने इतिहास घडवला या उत्सवाने राष्ट्रीय चळवळीत अनन्यसाधारण भूमिका बजावली.

विसर्जनाच्या वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकीने या उत्सवाची सांगता करण्याची परंपरा ही पहिल्या वर्षापासूनच सुरु झाली. या १२१ वर्षांच्या काळात या मिरवणुकीने रंगही बदलत गेले. या गौरवपूर्ण परंपरेचा दुर्मिळ व रंगीत छायाचित्रांनी नटलेला दस्तऐवज 'पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षांचा ' या पुस्तकातून मंदार लवाटे यांनी दिला आहे.

लोकमान्यांच्या उपस्थितीतील सुरवातीच्या काळातील विसर्जन मिरवणुकीचे व १८९३ पासून २०१३ पर्यंतच्या १२१ मिरवणुकांचे ठळक वैशिष्ट्यांसह वर्णन यात आहे. मिरवणुकीतील मानाचे पहिले पाच गणपती व 'मंडई - दगडूशेठ' गणपतीच्या विसर्जन सोहळ्यांची दिमाखदार वैशिष्ट्य नमूद केली आहेत.

१२० वर्षातील स्थित्यंतरे व महत्वपूर्ण घडामोडींच्या विसर्जन मिरवणुकीवरील पडलेल्या प्रभावांची नोंद घेतली आहे. मिरवणुकीच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या छायाचित्रांमुळे हे पुस्तक देखणे झाले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat