जुन्नरच्या परिसरात
Category: पर्यटन
Pages: 212
Weight: 200 Gm
Binding: Paperback

Not in Stock

 
Hard Copy Price: R 275 / $ 3.93
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
महाराष्ट्र शासनाने नुकतेच जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका घोषित केला. शिवनेरी-ओझर-लेण्याद्री या व्यतिरिक्त इथं आणखी काही बघण्यासारखं आहे का? या प्रश्नाला या पुस्तकातून चपखल उत्तर मिळाले आहे.
महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट असणाऱ्या सातवाहनांच्या अनेक पाऊलखुणा या जीर्णनगरात व परिसरात आहेत. जुन्नरला तब्बल दोन-अडीचशे लेणी आहेत. ५-७ किल्ले, अर्धा डझन घाटवाटा, अनेक कृषीपर्यटन केंद्रे, प्राचीन मंदिरे व मूर्ती, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, पावसाळी दिवसात अनेक धबधबे-रानफुलांची दाटी-रानखाद्य वनस्पती स्थलांतरित पक्षी, डोंगरांमधील नेढी म्हणजे डोंगरांना आरपार पडलेली छिद्रे, असंख्य वैज्ञानिक अविष्कार, काही जागतिक दर्जाची विज्ञान संशोधन केंद्रे असं खूप काही ह्या पर्यटन तालुक्यात आहे. कुकडी प्रकल्पामुळे बांधली गेलेली धरणे व त्यांचे जलाशय यांचीही भुरळ पडते. हे सारे नीट पहायचं-समजावून घ्यायचं, तर पंधरा-वीस दिवसही कमीच पडतील. त्यांची साद्यंत माहिती आवश्यक त्या तपशिलांसह प्रख्यात पर्यटन लेखक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी आपल्या ६८ व्या पुस्तकात दिली आहे.
हे सारं तुमच्या पसंतीस नक्कीच उतरेल याची खात्री आहे ! इतिहास अभ्यासक, निसर्गप्रेमी, लेणी-किल्ले-मंदिरे-मूर्ती-शिलालेख यांची गोडी असणारे, ट्रेकर्स, रॉक क्लाइंबर्स, जलपर्यटक अशा सर्वांसाठी जुन्नर तालुक्यात भरपूर काही आहे. 'जुन्नरच्या परिसरात' हे पुस्तक वाचून तुम्ही निश्चितपणे इकडे याल आणि रमून जाल, याची खात्री आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat