Summary of the Book
हा धार्मिक अंक गेली १७ वर्षे प्रकाशित होतो आहे, या दिवाळी अंकात दत्त संप्रदायातील, स्वामी समर्थ यांच्या शिष्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उन्मनी अवस्था ,अवधूत अवस्था म्हणजे नेमके काय ? या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे ..! यातील आध्यात्मिक लेख अत्यंत महत्वपूर्ण असून मुमुक्षु वाचकाच्या माहितीत भर टाकतील..