गर्ल्स ऑफ रियाध
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 260 R 195 / $ 5.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल आॅनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणा-या गाम्राह, मिचौल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्चस्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढीग्रस्तेत अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. ह्या चार तरुणी अगणित सामाजिक, प्रेमविषयक, व्यावसायिक आणि लैंगिक दु:खांना तोंड देतात. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणा-या समाजात वाढत असताना, न संपणा-या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे 'गर्ल्स आॅफ रियाध' ! त्यांच्या आश्चर्यचकित करणा-या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणा-या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
Book Review
Write a review

Mahendra Kulkarni
30/08/2016

सौदी अरेबियातील चार मैत्रिणींची ही कहाणी, इमेल्स च्या तुकड्या तुकड्यात उलगडत जाणारी. अनेक शतकं बुरख्याआड असलेल्या, कट्टर इस्लामी जगतात वाढलेल्या तरुणींच्या छोट्याशा जगाचं चित्रण असलेली एक सर्वस्वी वेगळी कादंबरी. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता रूढी परंपरांच्या विरोधात प्रचारकी थाटात आक्षेप न घेता, सहानुभूतीची याचना न करता फक्त “आजचं” वास्तवदर्शी चित्रण. अनुवाद करताना भाषा काहीशी क्लिष्ट झाल्यामुळे वाचताना अडखळायला होतं पण कादंबरी वाचनीय.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat