Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 100R
75
/ $
0.96
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
मराठीत स्त्री-मुक्तीच्या कविता अनेक आहेत, आणि तरीही 'अरुंद दारातून' त्या सर्वांपेक्षा वेगळे आहे. एकतर ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही स्तरांवरून या कविता जातात. दुसरे म्हणजे साधारणपणे स्त्री-मुक्तीचा पगडा असलेल्या कवितांमध्ये जो एक प्रकारच रुक्षपणा असतो तो या कवितात नाही. या कवितांमध्ये एक हळुवार भाव आहे. या पुस्तकातील प्रेमकविता त्यामुळेच, अगदी वेगळ्या वाटतात. ग्रामीण भाषांतले काही न कळणारे शब्द यात येतात परंतु एक अर्थी ते शब्द कविता समृद्ध करतात. वाचायलाच हवा असा हा कवितासंग्रह आहे.
-चंद्रिका साने.