Summary of the Book
तेनालीराम म्हटलं की खुदकन् हसू येतं. त्याच्या असंख्य गमतीदार गोष्टी आठवतात. पण तो खरंच नुसता गमत्या होता की हजरजबाबी, निर्भय, हुशार अशा कितीतरी गुणांनी भरलेलं एक माणिक होता ? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या गोष्टींच्या खजिन्यातच शिरायला हवं. हसवता हसवताच पुष्कळ काही शिकवून जाणा-या तेनालीरामचे असे धमाल किस्से...