Home
>
Books
>
Educational Book
>
Paikichya Paiki Dahavi Sarav Prashnapatrika Sanch - Semi English ( New Edition ) - पैकीच्या पैकी दहावी सराव प्रश्नपत्रिका संच - सेमी इंग्लिश ( नवीन आवृत्ती )
Paikichya Paiki Dahavi Sarav Prashnapatrika Sanch - Semi English ( New Edition )
Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
दहावीच्या मराठी व सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा सराव प्रश्नपत्रिका संच आहे. मार्च, २०१६ च्या प्रश्नपत्रिकेसह सर्व विषयांच्या २ प्रश्नपत्रिका संपूर्णपणे सोडवून व ३ प्रश्नपत्रिका सरावासाठी हे या संघाचे मुख्य वैशिष्ठ्य आहे.
बोर्डाच्या सुधारित कृतीपत्रिका आरखड्यानुसार सर्व भाषा विषयांच्या आदर्श प्रश्नपत्रिका पुस्तकात समाविष्ट आहेत. बीजगणित आणि भूमिती या विषयांच्या सोडवून दिलेल्या उत्तरपत्रिकेत प्रत्येक पायरीची गुणविभागणी देण्यात आली आहे. कृतीपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे.