Summary of the Book
'स्पाईन बायफिडा' ही मणक्याचा असाध्य व्याधी घेऊन जन्माला आली. गतिमंदता तिला कायामाची चिकटली. तुच्या या जातील आजाराचे भयावह स्वरूप कळल्यानंतर मनालीच्या मध्यमवर्गीय, महाराष्ट्रीय कुटुंबापुढे मोठे आव्हान उभे राहिले, पण तिच्या आईवडिलांनी ते पेलले आणि तिला एक यशस्वी व्यक्ती म्हणून घडविण्यात यश मिळवले. पण हे सहजसाध्य नव्हते. अपार कष्ट, सहनशीलता, धैर्य याचबरोबर एक प्रदीर्घ लढा त्यांनी दिला. मनालीचा हा प्रवास तिची आई स्मिता कुलकर्णी यांनी 'तिची कहाणी वेगळी'मध्ये कथन केला आहे. विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्यांना, त्यांच्या नातेवाईकांना ही कहाणी वाचून धीर, उभारी मिळेल.