Summary of the Book
मूळ शब्द मराठी, त्याची व्युत्पत्ती, त्याचा इंग्रजी व मराठी अर्थ/स्पष्टीकरण, त्या त्या शब्दातील प्रचलित संप्रदाय, म्हणी, वाक्प्रचार, त्या शब्दावरून बनलेला जोडशब्द व साधित शब्द इ. माहिती यात आहे. 2525 पाने असलेला हा मराठी भाषेचे वैभव असलेला हा कोश आहे.