जिद्द
ओपा, गोवा ते क्लीव्हलंड, युएसए व्हाया
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 400 R 300 / $ 15.00
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
हो, हा माझ्या आठवणींचा साठा आहे.. हे आत्मचरित्र नाही. कारण आत्मचरित्र लिहायला मी लेखक, कवी, नाटककार, वक्ता, पुढारी, नेता, शास्रज्ञ, यांपैकी किंवा यासमान कुणीही नाही, मी एक साधासुधा इंजिनिअर आहे. परंतु इंजिनिअर होईपर्यंतचा माझा हा प्रवास ‘अ’सामान्य आहे. उच्च शिक्षणासाठी ज्या लोकांनी आपला भारत देश सोडून अमेरिकेची दिशा पकडली त्यापैकी पण मी एक आहे. परंतु माझे आयुष्य या लोकांपेक्षा बरेच वेगळे आहे. अगदी बालपणापासूनच, आणि त्या आयुष्याची, वेगळ्या धडपडीची ही कथा लोकांना सांगावी हा यामागचा उद्देश.

मला आशा वाटते की, माझी ही कथा वाचून नवीन पिढीला काहीतरी मार्गदर्शन होईल; निदान मराठी वाचणाऱ्या तरुण मुलांना. एक नव्हे दहा वेळा हाती घेतलेल्या कामात अपयश आले तरी त्या अपयशाने खचून न जाता ते काम पूर्ण करण्याची जिद्द निर्माण होईल; ध्येयाकडे वाटचाल करत राहाण्याची स्फूर्ती मिळेल.
Book Review
Write a review

Gauri Salvi
21/09/2016

खूप छान पुस्तक आहे ..
Amruta Sarpotdar
21/09/2016

आयुष्यात अपयशाला जिद्दीने कस समोर जायचं याची नवीन जिद्द या पुस्तकामधून मिळते .लेखक रवी गावकर यांनी वाचकांना आयुष जगण्याची जिद्द दिली आहे.
Manisha Lele
21/09/2016

will get guideline and spirit for Marathi youths going aborad
kanchan marathe
21/09/2016

book is usefull for self development
Mamata Bharavade
21/09/2016

या पुस्तकामध्ये नवीन पिढीला काही मार्गदर्शन होईल अशा प्रकारे प्रयत्न करून , अपयश मागे टाकून नवीन ध्येयाकडे कशी वाटचाल करता येईल, असे मार्गदर्शन या पुस्तकामध्ये रंगनाथ (रवी ) गांवकर यांनी केला आहे.
Gayatri Poyekar
21/09/2016

.....Very Inspirational Book ....
Nilam Amberkar
21/09/2016

प्रेरणादायी पुस्तक आहे. सर्वांना नक्की वाचायला आवडेल असे हे पुस्तक आहे.
Navnath Jagtap
21/09/2016

Really Motivational Book...!!!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat