Summary of the Book
लेखक : गो. वि. चिपळूणकर
दुष्टबुद्धी नावाच्या राक्षस राजाने मकरंद नावाच्या आपल्या शेजारील देशाच्या राजपुत्राचे अपहरण केले व त्याला ठार मारण्याच्या हेतूने समुद्रात टाकले. त्यानंतर एका कोळ्याने राजपुत्रास कसे वाचविले नंतर तो कोठे व कसा मोठा झाला आणि आपले अपहरण करणार्या राजाचा बदला कसा घेतला वगैरे वेगवेगळ्या कथेतून मांडले आहे. बालगोपाळांना ह्या गोष्टी नक्की आवडतील.