Summary of the Book
अस्थिर व्यवस्थापन पद्धतीने मेंढीपालन करणा-या धनगरांच्या जीवनावरील अस्सल ग्रामीण भाषेत लिहिलेली ही हृदयस्पर्शी कादंबरी प्रतिकूल परिस्थितीत मेंढ्यांची जीवापाड जोपासना करणा-या धनगरांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक रीतिरिवाज, अंधश्रद्धा, आपुलकीतील बारकावे लेखकाने व्यवस्थित साकार केले आहेत. मेंढका म्हणजे धनगर. निरक्षर, कष्टाळू, इमानदार, दिलेला शब्दाला जागणारा अणि पाहुणांसाठी जीव ओवाळून टाकणारा.