Rishikesh Chinchole
09 Mar 2013 05 30 AM
Excellent and pure history
Sagar Bhandare
21/10/2012
शेजवलकरांच्या ग्रंथानंतर जवळपास ५० वर्षांनी एवढा दर्जेदार ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
या तरुण इतिहासकाराने खूप मेहनतीने हे पुस्तक तयार केले आहे. प्रकाशकांनी पुस्तकाला सुंदर आकार दिला आहे.
पानिपत युद्धाचा अभ्यास व संशोधन या ग्रंथाशिवाय अपुरे आहे हे जाणवले
Really nice book, with full historical evidences & references...