Summary of the Book
पुस्तकातील सर्व प्रकरणे ही ज्योतिष्य व आध्यात्मिक अंगाने लिहिली आहेत. प्रधान दाम्पत्याकडे ज्योतिषविषयक समस्या मांडायला आलेल्या असताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यांनी त्याबाबत केलेले मार्गदर्शन आदींचा ताळेबंद या पुस्तकात वाचायला मिळतो. तसेच दैनंदिन जीवनात भेडसावणा-या विविध प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत.