BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

ब्राम्हणी स्वयंपाक
Pages: 194
Weight: 200 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788179919057
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7JHE4

Available Immediately

 
Hard Copy Price: 5% OFF  R 275 R 261 / $ 3.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
स्वयंपाक करण्याच्या विविध पद्धती आहेत. ब्राम्हणी स्वयंपाक ही त्यापैकीच एक. गरम मसाले, कांदा, लसूण, तेल यांचा कमीतकमी वापर करून बनवलेले शाकाहारी रुचकर पदार्थ ही या स्वयंपाकाची खासियत. ही पढत शिकून घ्यायची असेल, तर वसुधा गवांदे यांचे हे पुस्तक निश्चीतच उपयुक्त आहे.प्रारंभी त्यांनी स्वयंपाकाचे नियोजन, फोडणी, तूप कसे करायचे याचे कानमंत्र दिले आहेत.

पुस्तकात मसाले, भाजण्या, लोणची, चटण्या, कोशिंबिरी, भजी, वडे, आमटी, सार, कढी, उसळी, भाताचे प्रकार, आदी विविध विभाग करून त्यात वेगवेगळ्या पाककृतींचा समावेश केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण पक्वान्ने कशी करावीत एवढेच नव्हे, तर न्याहारीचे पदार्थही कसे करावेत ते शिकवले आहे. पुस्तकाला शेफ संजीव कपूर यांची प्रस्तावना आहे.
Book Review
Write a review

समीर रा.जोशी
07/10/2018

या receipies ना आईच्या हातची चव आहे.खुप खुप धन्यवाद इतके छान पुस्तक लिहिल्याबद्दल.
Supriya
08/06/2018

खुप छान रेसिपी आहेत , सगळे पदार्थ एक नंबर,खरच मी अश्याच पुस्तकाच्या शोधात होते, खूप आभारी आहे, आजी मला जरूर reply करा
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address