BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

अबोलीची भाषा
Pages: 208
Weight: 225 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789382161615
Share This Link:
https://www.bookganga.com/R/25Z9K

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 200 R 180 / $ 2.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
eBook Price: R 200 R 160 / $ 2.29
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जगणे समृद्ध करण्यासाठी काय लागते, या प्रश्नाचे उत्तर संवेदनशील मन असे असेल का? ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांच्या या पुस्तकातील अबोलीची भाषा हेच उत्तर देते. या लेखनात भावनांचे तरंग आहेत, विचारांची आवर्तने आहेत.

प्रत्यक्षात भेटलेली माणसे, पुस्तकातून भेटलेली माणसे हे सगळे काही जगणे समृद्ध करणारे आहे. दुर्गा भागवत यांच्या व्यक्ती विशेषापासून या ललित लेखसंग्रहाची सुरुवात होते. जवाहरलाल नेहरू, एडविना माउंटबॅटन, ओमर खय्याम, बलबीरसिंग अशा व्यक्तिमत्वांचे बारकावे पुढे वाचायला मिळतात.

दोन ओळींमधले अंतर, अनुभव आभासाच्या विश्वात, लिहायची राहून गेलेली कादंबरी या लेखांमधून त्यांचे चिंतनविश्व प्रगटते. 'संतांच्या आवडी : अध्यात्मिक विरंगुळाच फक्त? ' हा लेख वेगळी दृष्टी देतो.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address