Summary of the Book
बी.एड. आभ्यासक्रमावर आधारित तसेच सर्व विद्यार्थी शिक्षकांसाठी उपयुक्त संग्राह्य पुस्तक.
पर्यावरण अर्थ, प्रकार, सहसंबंध- परिसंस्था- नैसर्गिक साधनसंपत्ती- प्रकार आणि महत्व- नैसर्गिक साधनसंपत्ती- ऱ्हास आणि परिणाम, नैसर्गिक साधनसंपत्ती- संवर्धन व व्यवस्थापन प्रदूषण: कारणे, परिणाम, उपाय इ.