अ‍ॅण्ड द ऑस्कर गोज टू...
Not in Stock

 
Hard Copy Price: 10% OFF
R 750 R 675 / $ 12.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
१९२७ पासून ऑस्कर पुरस्काराला सुरुवात झाली. तिथपासून ते अगदी २००९ पर्यंतच्या चित्रपटापर्यंत म्हणजे ८२ चित्रपटांचं रसग्रहण त्यांनी अत्यंत वाचनीय अशा शैलीत केलं आहे.

इंग्रजी चित्रपट पाहण्याची इच्छा सगळ्यांना असते पण भाषेची अडचण अनेकवेळा येते आणि अनेकांना त्याचा त्रासही होतो. या पुस्तकाने हे सर्व चित्रपट बघावेत असे प्रकर्षांने वाटेल आणि या पुस्तकामुळेच तितक्या प्रखरतेने हे चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. यातील माहितीमुळे ते चित्रपट आपल्याला छानपणे समजून घेता येतील.

शैलजा देशमुख यांनी या पुस्तकात ऑस्कर विजेत्या चित्रपटांचं रसग्रहण तर केलं आहेच पण चित्रपट अनुभवताना आणि ‘इतिहास अकॅडमी पुरस्कारांचा’ ही जी दोन प्रकरणे लिहिली आहेत. त्यातून त्यांनी या पुस्तकासाठी किती मेहनत घेऊन माहिती गोळा केली आहे व त्याचे विश्लेषणही किती छान केले आहे याची कल्पना येते.
Book Review
Write a review

Dhananjay mahajan
01 Jun 2011 05 30 AM

Good. new one.
Global Marathi
22/07/2010

Discounted Price of this Book is Rs. 450.00 upto 1st August 2010. हे पुस्तक दिनांक १ ऑगस्ट २०१० पर्यंत सवलतीत ४५०.०० रुपयांत उपलब्ध होईल.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat