Hard Copy Price:
10% OFF R 400R 360
/ $
4.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 400R
300
/ $
3.85
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आनंद पाळंदे हे नाव गिर्यारोहण क्षेत्राला नवे नाही. गेली अनेक वर्षे ते सह्याद्रीच्या कडेकपारीत भ्रमंती करीत आहेत आणि हिमालायाच्या वाटा धुंडाळत आहेत. त्यांच्या अनुभवांतूनच ही डोंगरयात्रा साकारली आहे. डोंगरयात्रेची ओळख करून देण्यापासून ते हिमपर्वतयात्रेपर्यंत गिर्यारोहणाचे विविधांगी दर्शन त्यांनी यात घडविले आहे. गिर्यारोहण करताना लागणारी, खाद्यपदार्थ याचं मार्गदर्शन ते प्रथम करताना. प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवण्यासही ते सांगतात. डोंगरवाटांची ओळख करून देत डोंगरनिवास, ट्रेकिंगमधील संभाव्य धोके, आनुषंगिक छंदांचीही माहिती देतात. कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात. अखेर डोंगरांमधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका, सुखद आठवणींवाचून काही ठेवू नका, सुखद आठवणींवाचून काही नेऊ नका,' असा संदेश देतात.