अतिशय सुंदर कादंबरी... विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बोलीभाषेत असलेली कादंबरी आपलीशी वाटते. कथेचे पात्र देखील आपल्या सभोवताली असून वाचताना आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. कथानक सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत जातो, त्यामुळे वाचण्यास मज्जा तर येतेच मात्र वास्तवाशी कुठेही तडजोड न करता लिहिलेली कादंबरी....
मी चित्रकार ऋतिक कुंभार,"भट्टी "कादंबरीचे लेखक अहमद शेख सरांनी खूप मस्त आणि उत्तम अशा पद्धतीने या पुस्तकात एका कुटुंबाची कथा उत्तम पद्धतीने मांडली आहे.... आणि ही कथा वाचून कथेतील प्रसंगावर आधारित चित्र काढण्याची संधी सरांनी दिली.खूप मस्त कथा सरांनी भट्टी या कादंबरीतून मांडली आहे नक्की वाचून बघा..