खूप सुंदर, जावा येझदी च्या काळात मुंबईतून थेट अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, बल्गेरिया, युगोस्लाव्हिया ते इटली या देशात मोटर बाईक ने केलेल्या प्रवासाचे वर्णन वाचताना अक्षरशः अस वाटतं की आपणही जण एक त्या मध्ये होतो, तुटपुंज्या साधन सामुग्री वर एकमेकांच्या साहाय्यानं केलेला प्रवास, त्यात आलेले सुखदुःखाचे प्रसंग याच अप्रतिम व जिवंत प्रवास वर्णन, वाचनीय पुस्तक
मी प्रवीण कारखाणीस सरांचे इतर दोन पुस्तके पाकिस्तान व हांवरा ब्रिज पण वाचलेली आहेत, त्यांनी मला फोन करून माझ्या घरच्या पत्यावर ही पुस्तके पाठविली आहेत, मी त्यांचा आभारी आहे