Summary of the Book
पैशांसाबंधी अलीकडे लिहिण्यात आलेल्या काही पुस्तकांमधील गणेश भिडे यांचं हे उल्लेखनीय पुस्तक. अलीकडील काळात मिळणारं उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा मेळ घालणं कठीण झालं आहे. त्यामुळे पैसा हा कळीचा मुद्दा बनला आहे. मात्र केवळ उत्पन्न मिळवणं नव्हे, तर धनसंपदा मिळविण्यासाठी नेटवर्क मार्केटिंग हा एक पर्याय आहे, असं लेखक सांगतात. नव्या विचारप्रणालीसंबंधी ते सोप्या भाषेत माहितीही देतात.