Summary of the Book
'ढीवरडोंगा'या कथासंग्रहातील कथा,लघुकथा,लघुत्तम कथा आणि काव्यकथा.नाट्यलेखना प्रमाणेच त्यांनी कथा - वाड्मयातही केलेल्या प्रयोगशिलतेची ग्वाही देतात.विविधता,आधी सरळ पण आशयसंपन्न प्रवाही रचना,चित्तवेधी शेवट वाचकाला अंतर्मुख करतो आणि मुख्य म्हणजे सामाजिक ,आर्थिक,सांकृतिक,धार्मिक,राजकीय भानही देतो.