Summary of the Book
‘चक्रधर : संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ’ हे प्रभाकर वैद्य यांचं पुस्तक महानुभाव पंथ व चक्रधरस्वामी समजून घेण्यास अधिक मदत करतं. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत चक्रधरांचं नाव क्वचितच घेतलं जातं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक इतिहासात वारकरी संप्रदायाप्रमाणेच महानुभाव पंथाचं कामही मोलाचं आहे.