BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

फटकेबाजी
Pages: 264
Weight: 321 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8174241000

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 300 R 270 / $ 3.86
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
शिरीष कणेकर म्हणजे क्रिकेट असं जणू समीकरणच जुळलं आहे. या समीकरणाला आणखी घट्ट करणारं हे पुस्तक. क्रिकेटवीर आणि क्रिकेटसंबंधीच्या अनेक घटकांवर केलेलं हे मनसोक्त भाष्य आहे. 'फटकेबाजी' हा एकपात्री प्रयोग कणेकर करत असत. याच प्रयोगानं पुस्तकाचा प्रारंभ होतो.

त्यानंतरच्या 'अवलिये' या विभागात कणेकर नेव्हिल कार्ड्स, सिडने बार्न्स, जॉर्ज डकवर्थ, सुभाष गुप्ते आणि सुनील गावसकर यांच्याविषयी लिहितात.
'मल्लिनाथी' मध्ये अनेक भन्नाट किस्से वाचायला मिळतात. तर 'हिरवळीवरील हास्यतुषार' मध्ये मैदानाबाहेरच्या गोष्टी समजतात. प्रसन्न विनोद, प्रांजळपणा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि भाषेची उत्तम जाण त्यांच्या लेखांतून प्रत्ययाला येतात..
Book Review
Write a review

Mohit
23/05/2014

अतिशय सुंदर पुस्तक आहे. क्रिकेटवेडया लोकांनी तर आवर्जून वाचाव हे पुस्तक.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.