नमस्कार बुक गंगा वाचक मंडळी,
ह्या पुस्तकाविषयी लिहावं तितकं कमीच आहे, ह्या माणसाचे अफाट काम आणि जगभर असलेल्या ह्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांचा खजिना ह्या पुस्तकात खूप छान मांडला आहे.
फार कमी लोकं वैद्यक क्षेत्रात इतके निस्वार्थ आणि सरळ मनाने काम करतात त्यातील भारतातील डॉक्टर श्रीखंडे हे नाव.
माझ्या बघण्यात आलेल्या अनेक केसेस डॉक्टरांनी कोणत्याही शस्त्रक्रिया शिवाय हाताळल्या आहे.
बुकर गंगा ने हे पुस्तक उपलब्ध केल्या बद्दल आपले खूप खूप आभार.
आशिष कुलकर्णी
पुणे
khupach chhan.pustak vachanatana aplyala apala arasa disato ani mag apale dosh neat disayala lagatat.
Kunal Thakre
07 Jul 2016 05 30 AM
हे पुस्तक प्रखरतेने bookganga.com वर दिसते. या पुस्तकाची पब्लिसिटी केल्यासारखे वाटते. आत्मकथन स्वत वर डाॅक्टर साहेबाने स्तुतीसुमने उधळली आहे. मला पुस्तक काही खास वाटले नाही.
त्यापेक्षा बॅरिस्टरच कार्ट व प्रकाश वाटा आत्मचरित्र फारच उत्तम आणी हिम्मतराव बावस्कर व प्रकाश आमटे यांची कामगीरी वाखानण्याजोगी आहे.
This is the verry very nice book. Language of this book is very effective!! Thanks to V. N. Shrikhande to keep this book!!!
saurav kulkarni
23/02/2015
the book was aussom.......
Ashwini Ahirrao
18/07/2014
best book I have ever read.
To be a good human being n ethical Surgeon, every person from medical field must read it.
Very nice and directive book
narale lahanu rama
17/02/2012
I want to read your book.