आणि दोन हात
eBook Price: 25% OFF  R 525 R 393 / $ 5.04
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची हि कहाणी. सर्वसामान्य घरातील मुलाने अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करून घेतलेल्या जागतिक भरारीचा हा आलेख आहे. वाचेत जन्मजात दोष असलेला, भाषांची अन् गणिताच्या आकडेमोडीची भीती असणारा मुलगा इंग्लडमधील एक आर. सी. एस. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार करून उत्तम सर्जन म्हणून नाम कमावतो, हे सारचं विलक्षण आहे. डॉ. श्रीखंडे यांनी स्वादुपिंड आणि पित्ताशयाच्या अवघड शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं आहे. स्पेशलायझेशन आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे ते देशातील पहिलेच सर्जन आहेत. आपल्या वैद्यकशास्त्रातील अनुभवाचा त्यांनी समाजासाठी उपयोग केला.
Book Review
Write a review

आशिष कुलकर्णी
14/01/2021

नमस्कार बुक गंगा वाचक मंडळी, ह्या पुस्तकाविषयी लिहावं तितकं कमीच आहे, ह्या माणसाचे अफाट काम आणि जगभर असलेल्या ह्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांचा खजिना ह्या पुस्तकात खूप छान मांडला आहे. फार कमी लोकं वैद्यक क्षेत्रात इतके निस्वार्थ आणि सरळ मनाने काम करतात त्यातील भारतातील डॉक्टर श्रीखंडे हे नाव. माझ्या बघण्यात आलेल्या अनेक केसेस डॉक्टरांनी कोणत्याही शस्त्रक्रिया शिवाय हाताळल्या आहे. बुकर गंगा ने हे पुस्तक उपलब्ध केल्या बद्दल आपले खूप खूप आभार. आशिष कुलकर्णी पुणे
Akshaya huge
31/10/2017

khupach chhan.pustak vachanatana aplyala apala arasa disato ani mag apale dosh neat disayala lagatat.
Kunal Thakre
07 Jul 2016 05 30 AM

हे पुस्तक प्रखरतेने bookganga.com वर दिसते. या पुस्तकाची पब्लिसिटी केल्यासारखे वाटते. आत्मकथन स्वत वर डाॅक्टर साहेबाने स्तुतीसुमने उधळली आहे. मला पुस्तक काही खास वाटले नाही. त्यापेक्षा बॅरिस्टरच कार्ट व प्रकाश वाटा आत्मचरित्र फारच उत्तम आणी हिम्मतराव बावस्कर व प्रकाश आमटे यांची कामगीरी वाखानण्याजोगी आहे.
Ajay Kasar
25/02/2015

This is the verry very nice book. Language of this book is very effective!! Thanks to V. N. Shrikhande to keep this book!!!
saurav kulkarni
23/02/2015

the book was aussom.......
Ashwini Ahirrao
18/07/2014

best book I have ever read. To be a good human being n ethical Surgeon, every person from medical field must read it.
jstalekar
22/08/2012

Very nice and directive book
narale lahanu rama
17/02/2012

I want to read your book.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat