Summary of the Book
स्वदेशातील सीमा ओलांडून जेंव्हा आशिष गोरे यांनी नोकरीनिमित्त जगभर प्रवास केला तेव्हा त्यांना भेटलेली विविध व्यक्तीमत्त्व. विविधांगी संस्कृतीचे दर्शन. विलोभनीय निसर्गसौदर्य आणि मानवाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी यांचे अनुभव लेखकाच्या शब्दांत पुस्तकरूपात वाचकांसमोर...