Summary of the Book
वैद्यकीय क्षेत्रातील सत्य घटनांवर आधारित सामाजिक हृदयस्पर्शी कथासंग्रह. अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या विषयाकडे आजवर दुर्लक्षच झाले आहे. आणि याच कारणामुळे या कथासंग्रहाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. प्रा. डॉ. राम शेवाळेकर व श्री सुरेश खरे यांचे आशीर्वाद या कथासंग्रहाला लाभले आहेत.