Summary of the Book
मनोहर कदम यांच्या अकाली मृत्यूनंतर पहिल्या स्मृतिदिनी प्रकाशित झालेल्या या पुस्तकात संग्रह आहे तो कदम यांनी दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये स्तंभाच्या स्वरुपात लिहिलेल्या लेखांचा. महिलांचं जीवन, साहित्य, संस्कृती, धर्मव्यवहार, इतिहास, कष्टकरी जीवन, शिक्षण, भ्रष्टाचार, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिहिलेले लेख अजूनही तेवढेच समर्पक वाटतात हेच मनोहर कदम यांचं मोठेपण म्हणायला हवं.