Hard Copy Price:
25% OFF R 290R 217
/ $
2.78
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सर्वसाधारणपणे समजलं जातं, तितकं काही श्रीमंत होणं कठीण नाही. वॉल्ट डिस्नेपेक्षा तर आपली परिस्थिती निश्चितच वाईट नसेल. ते इतके गरीब होते की, ते फाटकेच बूट घालायचे. कारण बूट शिवायलादेखिल त्यांचेजवळ पैसे नव्हते. धीरुभाई अंबानींपेक्षा आपली परिस्थिती नक्कीच चांगली असेल. ते एके काळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणा-या पो-याचं काम करीत. आपली परिस्थिती एंड्रयू कार्नोजीइतकी वाईट नाही. ते कधी कधी हमाली करायचे. आणि हर्लेन सॅंडर्सपेक्षा तर आपली परिस्थिती वाईट असणारच नाही. कारण ते वयाच्या साठाव्या वर्षापर्य़ंत दरिद्रीच होते. हे सगळे लोक आणि यांच्यासारखे इतर लोक विलक्षण अडचणी आणि संकटाचा सामना करुनच श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचले होते. कारण कळत-नकळत त्यांनी श्रीमंत होण्याच्या नियमाचं पालन केलं होतं.
खालील प्रश्नांची उतरं मिळवण्याकरता हे पुस्तक वाचा...
• हे लोक सामान्य परिस्थितीमध्ये रहात असूनही त्यांना य़शाचं शिखर कसं गाठलं ?
• त्यांनी दारिद्र्य शिक्षणाचा अभाव आणि अपयशाचा सामना कसा केला ?