कुमाऊँचे नरभक्षक - ऑडीओ बुक
Not in Stock

 
Hard Copy Price: R 200 / $ 2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
जिम कॉर्बेट ह्यांच्या वाघांवरच्या कथा म्हणजे केवळ अभिजात साहित्य नाही तर तो एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे असं मानलं जातं. कुमाऊँचे नरभक्षक या पुस्तकात या शतकाच्या आरंभी भारतातील हिमालय पर्वतातील नरभक्षकांचा शोध आणि शिकार ह्यांच्या आकर्षक कथा आहेत. या कथांच्या ओघात येणारे ग्रामीण जीवन, प्राणी जीवन, वाघांचा पाठलाग यांची वर्णनं वाचकाला वेगळाच आनंद देतात. वाघ नरभक्षक का होतो याचा उहापोह देखील कॉर्बेट करतात. जिम कॉर्बेट यांनी वाघ हा प्राणी वाचवण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले आहेत. वाघ हा अमर्याद धैर्य असलेला विशाल हृदयी महाभाग आहे. जनमताचे पाठबळ त्याला मिळाले नाही तर वाघाच्या जातीचा समूळ उच्छेद व्हायला वेळ लागणार नाही. तसं झालं तर भारत आपल्या सर्वोत्कृष्ट पशुधनाला मुकेल यात संशय नाही

जिम कॉर्बेट विषयी थोडक्यात: एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट (जन्म - २५ जुलै १८७५, नैनिताल, भारत. मृत्यू - १९ एप्रिल १९५५, केनिया) ब्रिटीश इंडियन आर्मी मधे एक नावाजलेले अधिकारी, पर्यावरणप्रेमी, शिकारी, लेखक.
आजच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड प्रदेशातील लोकांना, नरभक्षक वाघाने घातलेल्या धुमाकुळातून मुक्त करण्यासाठी तात्कालिक सरकारने जिम कॉर्बेट यांची वेळोवेळी मदत घेतली. वाघ किंवा चित्ता नरभक्षक झाल्या शिवाय त्यांनी त्याची शिकार कधीच केली नाही. त्यांनी केलेल्या नरभक्षक वाघाच्या शिकारी मुळे त्यांना कुमाऊँभागा मध्ये अत्यंत आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. काही स्थानिक त्यांना एक साधू मानत असत.

कॉर्बेट एक हौशी छायाचित्रकार देखील होते. निवृत्ती नंतर त्यांनी बरीच पुस्तके लिहिलि. आयुष्याच्या उत्तरार्धात कॉर्बेट यांनी भारतात वन्यजीवन संरक्षण आणि संवर्धन यावर बरेच काम केले. धोक्यात आलेली प्रजाती "बेंगाल टायगर" साठी त्यांनी एक राष्टीय उद्यान उभे केले. १९५७ मध्ये त्या उद्यानाला कॉर्बेट यांच्या सन्मानार्थ "जिम कॉर्बेट राष्टीय उद्यान " असे नाव देण्यात आले.
Book Review
Write a review

Rais Patel
15/09/2015

contain only three stories from book.
Abhijeet Advant
16/03/2015

Great Effort by Snovel Team.....
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat