Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
520
/ $
6.67
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सत्य आणि कल्पनेची सरमिसळ केलेली निळकंठ नांदूरकर यांची ही कादंबरी कादंबरीतील काळ थोडा आधीचा आहे. पुरुषप्रधान पध्दती, वाडा संस्कृतीम साधी सरळ आयुष्यं, श्रद्धा, नातेसंबंध आणि आयुष्यातील चढ-उतार अनुभवणारी माणसं. नरूभाऊम दादा, बाई, बाप्पा, बाबुराव, गणूकाका, तात्यासाहेब, गोदू, बापूराव, श्रीपू आदी व्यक्तीरेखा त्यांची आयुष्य घटना, प्रसंग आणि संवादातून उलगडत जातात.
लेखक म्हणतात त्याप्रमाणे ही आजन्म गंगाजळाप्रमाणे मनाची विशुद्धता जपणाऱ्या पथिकाची कादंबरीमय जीवनकथा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळ येथे दिसतो. त्यामुळे त्यामुळे त्या काळातील जीवनपध्दती, समस्या, विचार-आचार यांचं दर्शन कादंबरीतून घडतं. विषयाला साजेशी भाषा लेखनाची वाचनीयता वाढविते.