Summary of the Book
काकडी, भोपळा, कारली, परवल, करटोली, घोसाळी, तोंडली अशा भाजा तसेच कलिंगड, खरबूज यांची लागवड, पीकसंरक्षण, मंडपउभारणी वगैरे तपशिलाबरोबरच बियाणे विक्रीकेंद्रांचे पत्ते, भाजीपाला पिकांवर संशोधन करणारा संस्थांची यादी या पुस्तकात दिली आहे.