Hard Copy Price:
R 60
/ $
0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रा वि. ह. कुळकर्णी यांचे इंग्रजी वाङ्मयाइतकेच संस्कृत व मराठी वाङ्मयाचे चिकित्सपूर्ण असे वाचन होते. तौलनिक, विश्लेषणात्मक आणि ऐतिहासिक दृष्टीने त्यांनी हे वाचन केले असल्यामुळे एखाद्या इंग्रजी, मराठी किंवा संस्कृत ग्रंथाची चर्चा करताना त्याचे त्यांना चांगलेच हुकुमी साहाय्य मिळे.
प्रस्तुत लेखसंग्रहातील `गेल्या अर्थशतकातील वाङ्मयातील परिवर्तने’, `मार्क्सवाद व मराठी टीकात्मक वाङ्मय’, `ओलेती आणि सामाजिक नीती’, `कला आणि सत्य’, `वाङ्मयातील नवमतवाद...’ इत्यादि त्यांच्या लेखांत याचा अनुभव येतो.
वाङ्मय क्षेत्रात प्रा. कुळकर्णी हे सदैव जिज्ञासूची भूमिका घेऊन मुक्तपणे वावरले. त्यांनी आपल्या साहित्यिक आयुष्यात `अनुसरण’ असे कोणाचेही केले नाही. त्यांची वृत्ती होती सत्यशोधकाची, तत्त्वचर्चिकाची !
Part of the book on Acchut Balawant Kolhatkar was read by me. While Sripad Krishna kolhatkar is known more on 1st May ,I wanted to know about Acchut Balavant Kolhatkar .Very inspiring writing by able authour Professor V.H. Kulkarni.I want to purchase this book