Summary of the Book
डाळिंबाचे क्षेत्र वाढत असून द्राक्षाप्रमाणेच डाळिंब पिकाबाबत मार्गदर्शनाची गरज जाणून तेल्या रोग व डाळिंब कीड-रोग यांचे नियंत्रण, याची माहिती या डायरीत असून डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ठ्ये, लागवड, विविध हवामानातील काळजी, पाणी व्यवस्थापन, निर्यातीचे बारकावे या डायरीत उत्तमपणे नमूद केल्यामुळे डाळिंब डायरी लोकप्रिय ठरली. डाळिंब बागायतदारांना पुस्तकापेक्षा दैनंदिन वापरास सोयीस्कर आहे. यामध्ये विद्राव्य खते, औषध फवारणीच्या नोंदीसाठी तक्ते आहेत.