Summary of the Book
इंग्लिश बोलणाची कला अनेक वर्षे शिकवीत असताना देशपांडे सरांनी जी टिपणे केली त्याचा परिपाक म्हणजे हा ग्रंथ. स्पर्धापरीक्षांमधे तोंडी परीक्षेत उत्तम रीतीने इंग्लिश बोलून परीक्षक मंडळावर छाप पाडता येण्याच्या दृटीने विद्यार्थांना सर्वांगीण मदत लाभावी अशी या ग्रंथाची रचना केली आहे. ग्राम्य आणि आक्षेपार्ह इंग्लिश बोलणे टाळून शास्त्रशुद्ध रीतीने बोलता येण्यासाठी इंग्लिश व्याकरणाचे मर्म हसत खेळत वाचकांच्या गळी उतरविले आहे.