Summary of the Book
१९७७ पासून विविध कंपायांमधून २२ वर्ष नौकरी. ( जोशी प्रिसिजन मशिन्स भोसरी , नायक्रोम मेटल वर्क्स पुणे. असि . मॅनेजर प्रोडक्श्न , मेन्टेनन्स- किर्लोस्कर फिल्टर्स पुणे, ड्रॉवेल्ड भोसरी, सनडाउनर्स इंजिनिअरिंग विठ्ठलवाडी, मॅनेजर प्रॉडक्शन ईगल फ्लास्क (अडलर मेटल्स ) तळेगांव - दाभाडे.)
१९९५ पासून 'श्री इंटरप्राइजेस' हा कारखाना २०१२ पर्यंत. अंकशास्त्र विशारद, हस्तसामुद्रिक विशारद, पारंपरिक कुंडली विशारद व शात्री वास्तुशात्र विशारद, रतशास्त्र विशारद.
१९९७ पासून २००७ पर्यंत महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई या संस्थेचा परीक्षा विभाग सचिव या पदावर कार्यरत. सध्या 'श्री ज्योतिष अभ्यास मंडळाचे' संस्थापक व प्रमुख शिक्षक. विध्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, त्याचबरोबर ज्योतिष मार्डदर्शक (सल्लागार), वास्तू मार्गदर्शन, रत्नशात्र मार्गदर्शन इ.