Summary of the Book
बदलत्या परिस्थितीच्या पुराबरोबर वाहत जावयाचे नाकारणाऱ्या एका झुंजार माणसाची ही कथा. या भाग्यवान देशात असे अनेक धोंडी इतस्तत: विखुरले आहेत. हे त्यांचे कौतुक त्यांनी वेळात वेळ काढून वाचावे, ही इच्छा. किंबहुना ही कथा त्यांच्यासाठीच लिहिलेली आहे.